राजूर गणपती संस्थानचे १०१ सेवेकरी आयोध्येकडे रवाना; माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते देवदर्शन यात्रेचा शुभारंभ

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथील श्री राजूरेश्वर महागणपती देवस्थानमध्ये सेवा देणारे सेवेकरींची पहिली फळी २५ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र राजूर येथून श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्याकडे रवाना झाली असून माजी केंद्रीय…

सोमनाथ येथील ए.एम.डी.इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

दर्पण सह्याद्री न्यूज जालना: येथून जवळ असलेल्या सोमनाथ येथील ए.एम.डी. इंग्लिश स्कूल आणि कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष प्रा. डॉ.दिलीप अर्जुने,संस्थेच्या सचिव डॉ. मंगला अर्जुने…

मोरेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साह साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

दर्पण सह्याद्री न्यूज जालना: भोकरदन येथील मोरेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च (डी. फार्मसी व बी. फार्मसी) या महाविद्यालयात (ता.१५ ऑगस्ट) रोजी ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साही वातावरणात…

झाडेच नाहीत तर झोका बांधायचा कुठे ? मग काय बच्चेकंपनीने गॅलरीत झोके बांधून लुटला नागपंचमीचा आनंद

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: श्रावण महिन्यात येणारा नागपंचमी हा सण दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी राजूरसह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नागपंचमीला पारंपरिक पद्धतीने वारुळाची पूजा व नागराजाला दूध अर्पण करण्याची प्रथा…

श्रीमंत ढवळे यांना राष्ट्रिय जीवन गौरव पुरस्कार जाहिर

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: भोकरदन तालुक्यातील थिगळखेडा येथिल कवी श्रीमंत ढवळे यांना पनतगाव जि.अहिल्या नगर येथील शिवस्वराज्य बहुऊद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रिय जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहिर झाला असुन संस्थेचे…

विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप; ग्रामपंचायत सदस्य राधाकिसन निलक यांचा उपक्रम

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथून जवळ असलेल्या कोठा दाभाडी येथील ग्रामपंचायत सदस्य राधाकिसन शेषराव निलक यांच्या संकल्पनेतून गावातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. नवीन…

जी.ई.एस.एज्युकेशनल ग्रुपमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर: येथील जी.ई.एस. एज्युकेशनल ग्रुपमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,…

डायनामिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी,अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर : येथील डायनामिक इंग्लिश स्कूल,खरात मामा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात १ ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

डायनामिक इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी दिंडी; ज्ञानोबा,तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमला परिसर

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजुर : येथील डायनामिक इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मामा खरात, जिल्हा सहकार बोर्ड संचालिका जिजाबाई…

जि.ई.एस.ग्रुपमध्ये आषाढी निमित्त विद्यार्थी दिंडी; व्यसनमुक्ती,पर्यावरण संरक्षणाचा संदेश

दर्पण सह्याद्री न्यूज श्रीक्षेत्र राजूर: येथील जि.ई.एस. एज्युकेशन ग्रुपच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,मुख्याध्यापीक आशाताई पुंगळे यांच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुख्मिणींच्या…

error: Content is protected !!